Good Morning Marathi Women Empowerment Shayari
यशाची शिखरे गाठत स्वप्न तुझी पुरी होऊ दे
तुझ्या आयुष्यात रोज नवे रंग येऊ दे
गुड मॉर्निंग
Good Morning Women Empowerment Shayari In Marathi
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे
गुड मॉर्निंग
Good Morning Women Marathi Shayari Quote
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व.
गुड मॉर्निंग
Good Morning Women Marathi Shayari
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे..
गुड मॉर्निंग
Good Morning Women Shayari In Marathi
भंगणाऱ्या स्वप्नांची तू एकमात्र आस
तू प्रेरणा, तू करुणा, तूच आहेस विश्वास
प्रत्येक नव- जीवनाचा तर आधारही तूच
प्रत्येक दिवसासाठी खास आहेस तू
गुड मॉर्निंग