Good Morning Rose Shayari In Marathi Images
Good Morning
नात्यांच्या पुष्पगुच्छात मित्र गुलाबाप्रमाने खास असतात, आणि त्या गुलाबांपैकी तुम्ही एक आहात.
Good Morning Gf Rose Shayari Photo
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.
Good Morning
Good Morning Rose Shayari Photo For Girlfriend
हसणे तुझे ओठांवरचे गुलाबा परी फुलताना,
सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मिठीत असताना.
Good Morning
Good Morning Rose Shayari Image In Marathi For Gf
गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला,
आठवण येते मला, पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Good Morning
Good Morning Rose Shayari Photo Boyfriend
तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं,
तु नेहमीच आनंदी असावं,
मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं
आणि तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.
Good Morning
Good Morning Rose Shayari For Gf Picture
तुला मनातलं सांगताना, हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला, जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी.
Good Morning
Good Morning Rose Shayari Pic For Gf
हास्य गोड तुझ्या मुखी कायम असावे,
मी दिलेले गुलाब बघून तुला कायम लाजावे.
Good Morning
Best Good Morning Rose Shayari Image For Gf
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
Good Morning
Lover Good Morning Rose Shayari Pic
फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं,
तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुंगधितच राहावं.
Good Morning
Good Morning Rose Shayari Photo For Bf
तूच माझा गुलाब आहेस, अन् आठवणी त्याचा सुगंध,
दोघे मिळून जपुया ना सख्या, प्रेमाचा जुळलेला रेशमी बंध.
Good Morning
Awesome Morning Rose Shayari Wish Image
जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो,
तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो,
तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो,
माझ्या हृदयातुन आशीर्वाद पुन्हा पुन्हा येत राहो.
Good Morning
Good Morning Rose Shayari Picture For Lover
मैत्री करायची असेल त गुलाबाच्या
फुलासारखी कर,
आयुष्यभर फक्त आनंदाची बरसात कर
Good Morning
Good Morning Rose Shayari Picture For Gf
मला तिला गुलाब द्यायचा होता,
ती स्वतः गुलाब आहे, तर तिला गुलाब काय देणार?
Good Morning
Good Morning Rose Shayari Friends Picture
एक गुलाब त्यांच्यासाठी, जे भेटत नाहीत रोज,
परंतु ज्यांची आठवण, येते दररोज..!
Good Morning
Good Morning Rose Shayari Pic For Lover
जे सांगून नाही कळालं, ते नजरेतून कसं कळणार..?
एक फुल गुलाबाचं, माझं प्रेम कसं व्यक्त करणार..?
Good Morning
Wonderful Morning Rose Shayari Image For Lover
फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं, तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुंगधितच राहावं.
Good Morning