Happy Thursday Wishes Messages In Marathi

Happy Thursday Messages In Marathi

Happy Thursday Messages In Marathi


शुभ गुरुवार
शरीरामधे कोणतेच सौंदर्य नसते,
सत्कर्म, विचार, वाणी, वर्तन व संस्कार
ज्याच्या आयुष्यात हे सर्व असते तोच सर्वात सुंदर असतो.
तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा आणि भरभराटीचा दिवस जावो.

Shubh Guruwar Shubh Sawar Message In Marathi

Shubh Guruwar Shubh Sawar Message In Marathi


वयाने कोणी छोटा असेल किंवा मोठा,
पण वास्तवात मोठा तोच असतो,
ज्याच्या हृदयात सगळ्यांसाठी प्रेम, माया
आणि आदरभाव असतो.
शुभ गुरुवार शुभ सकाळ

Shubh Guruwar Shubh Sawar Message

Shubh Guruwar Shubh Sawar Message


चुकीच्या पद्धतीने यशस्वी होण्यापेक्षा,
चांगल्या पद्धतीने काम करून अयशस्वी झालेले चांगले.
शुभ गुरुवार शुभ सकाळ

Shubh Guruwar Shubh Sawar

Shubh Guruwar Shubh Sawar


आशेने बांधलेले एक हट्टी कबुतर आहे माणूस,
जे जखमी आशे मुळेच झाले पण तरीसुद्धा आशेवरच जगतो आहे.
शुभ गुरुवार शुभ सकाळ

Good Morning Happy Guruvar Message

Good Morning Happy Guruvar Message


जर तुम्ही बोलाल तर माहिती असलेल्या गोष्टी परत दुसऱ्यांदा ऐकल्या जातील,
पण ऐकल्यावर नवीन काही शिकाल.
गुड मॉर्निंग। हैपी गुरुवार

Good Morning Happy Guruwar Message

Good Morning Happy Guruwar Message


ध्येय विना आयुष्य म्हणजे पत्त्या शिवाय पत्र आहे,
जे कुठल्याच मुक्कामी पोहोचत नाही.
गुड मॉर्निंग। हैपी गुरुवार

Guruvar Chya Hardik Shubhechcha

Guruvar Chya Hardik Shubhechcha


आपल्या समस्येचे समाधान फक्त आपल्याच जवळ असते,
दुसऱ्यांकडे फक्त सल्ले असतात.
गुरुवार च्या हार्दिक शुभेच्छा।

Shubh Guruvar Good Morning Message In Marathi

Shubh Guruvar Good Morning Message In Marathi


स्पष्टीकरण देण्यासाठी आपला वेळ फुकट घालवू नका,
लोक तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचे असते.
शुभ गुरुवार गुड मॉर्निंग

Shubh Guruvar Good Morning Message

Shubh Guruvar Good Morning Message


संकल्प एक चमत्कारिक किमया आहे,
ज्याला दैनंदिन जीवनात नियमित रूपात आपलेसे केल्याने
मानवाचा कायापालट होऊन जाईल.
शुभ गुरुवार गुड मॉर्निंग

Shubh Guruvar Good Morning

Shubh Guruvar Good Morning


जीवनात दोन गोष्टी खास आहेत एक म्हणजे वेळ आणि दुसर म्हणजे प्रेम,
वेळ कोणाचाही नसतो आणि प्रेम प्रत्येकाशी होत नाही.
शुभ गुरुवार गुड मॉर्निंग

More Entries

  • Sai Baba Happy Thursday Images in Marathi
  • Good Morning Happy Thursday Images In Marathi
  • Happy Sunday Good Morning Messages
  • Happy Monday Wishes Messages In Marathi
  • Happy Tuesday Wishes Messages In Marathi
  • Happy Friday Wishes Messages In Marathi
  • Happy Saturday Wishes Messages In Marathi
  • Good Morning Sunday Images In Marathi
  • Lord Vishnu Thursday Images in Marathi
  • Good Morning Happy Friday Images In Marathi

Leave a comment

Recently Added