
Awesome Good Morning Father Shayari Pic
माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे
Good Morning

Best Good Morning Father Shayari Image
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणाऱ्या बाबांना Shayari
Good Morning

Best Good Morning Father Status Pic
भाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असता. Status
Good Morning

Good Morning Father Fb Shayari Pic
जगाच्या गर्दीत माझ्या,
सर्वात नजदीक जे आहेत,
माझे वडील, माझे परमेश्वर,
आणि माझे नशीब ते आहेत
Good Morning

Good Morning Father Fb Status Picture
माझे वडील जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
Good Morning

Good Morning Father Marathi Image
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा
Good Morning

Good Morning Father Status Image
माझं आयुष, प्रेम आणि काळजी हे सर्व तुम्ही आहात याचा मला अभिमान आहे बाबा
Good Morning

Good Morning Father Status Picture
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे
बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
Good Morning

Good Morning Father Whatsapp Status Pic
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात
Good Morning

Wonderful Good Morning Father Shayari Picture
बाबांचा मला कळलेला अर्थ…
बाबा म्हणजे
अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे
अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतःच्या इच्छा आकांशा
बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
Good Morning

Good Morning Father Marathi Shayari Status Image
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं,
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
Good Morning