Good Morning Marathi Love Shayari
हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.
गुड मॉर्निंग
Good Morning Love Shayari
तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…
गुड मॉर्निंग
Good Morning Marathi Hruday Shayari
भावना समजायला शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला हृदयाची हाक लागते.
गुड मॉर्निंग
Good Morning Marathi Love
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
गुड मॉर्निंग
Good Morning Marathi Prem Shayari
वाटलं होतं मला असं काहीतरी घडेल,
कविता माझ्या वाचून कोणीतरी प्रेमात पडेल.
गुड मॉर्निंग
Good Morning Prem Shayari
तुझ हसणं तुझ लाजण, फुला पेक्षा कमी नाही..
तुझ्या प्रेमात कधी पडलो, माझ मलाच कळल नाही..
गुड मॉर्निंग
Good Morning Tula Pahil Ki
तुला पाहिलं की अस काय होवून जात,
माझ मन मला कस विसरून जात.
गुड मॉर्निंग
Morning Marathi Love Shayari
आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.
गुड मॉर्निंग