
Happy Sunday Romantic Marathi Shayari
हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे
Happy Sunday

Happy Sunday Romantic Shayari In Marathi
असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर,
मला तुझ्यात सामावून घे,
बाकी सगळं वजा कर.
Happy Sunday

Happy Sunday Romantic Shayari Status In Marathi
तुझ्या कपाळावर ओठ टेकवण्याचा जीव करतो,
तुझ्याकडे पाहताच मनाचा डोह काठोकाठ भरतो
Happy Sunday