
Happy Friday Blessing In Marathi
तुमच्या चेहर्यावरचे स्मितहास्य कधी न घटो,
फक्त हीच प्रार्थना करतो देवाकडे.
Happy Friday

Shubh Shukrwar Message In Marathi
दुःखाला सुखामध्ये बदलत राहा.
हळू हळू चालेल पण चालत राहा.
शुभ शुक्रवार गुड मॉर्निंग

Happy Friday Morning Wish In Marathi
तुमची नवीन सकाळ इतकी प्रसन्न होईल,
तुमच्या दुःखा च्या गोष्टी जुन्या होईल,
इतका आनंद हा दिवस तुम्हाला देईल, की
आनंद ही तुमच्या हास्यावर फिदा होईल.
Happy Friday Morning

Happy Friday Shayari Status
उद्या कोणी पाहिला आहे,
मग आजचा दिवस का सोडूया,
ज्या क्षणात हसू शकतो,
त्या क्षणाला का रडू या?
Good morning, Happy Friday

Shubh Shukrwar Wish Image
शुभ दिवसाची सुरुवात शुभ विचाराने करा.
सुप्रभात! शुभ दिन शुभ शुक्रवार

Happy Friday Wish In Hindi
आपल्या जीवनी राहो आनंदमय जत्रा,
सुखाची न व्हावी अडचण त्यात,
आनंदाचीच वाढो मात्रा.
Happy Friday