
Happy Saturday Message
शनिवारचा चहा तयार आहे,
बाहेर थंडी हवा वाहते आहे,
लवकर लवकर उठा,
फक्त तुमची वाट पाहत आहे.
Happy Saturday

Good Morning Happy Saturday Message
आपल्या स्मित हास्याने जगाला बदला,
जगासाठी स्वतःचे स्मितहास्य बदलू नका.
गुड मॉर्निंग हैप्पी सेटरड़े !

Good Morning Happy Saturday Quote
गुड मॉर्निंग हैप्पी सेटरड़े
त्या माणसाच्या सामर्थ्याची परीक्षा होऊ शकत नाही.
ज्याच्याकडे शक्ती व सहनशक्ती दोन्ही आहेत.

Shaniwar Cha God God Ram Ram
शनिवारचा गोड गोड राम राम,
उठा जागे व्हा आणि धन्यवाद द्या त्या परमेश्वराला की ज्यांनी आपल्याला एक नवीन सकाळ दिली.

Happy Saturday Shayari In Marathi
सकाळचे वातावरण म्हणजे स्वर्गीय अनुभव,
डोळ्यामध्ये झोप आणि चहाचा शोध,
जागण्याची मजबूरी थोडी आणि झोपण्याची आस,
पण तुमचा दिवस शुभ होवो आमच्या सुप्रभातची साथ.
Happy Saturday

Saturday Morning Marathi
स्वप्नांच्या दुनियेतून आता परत या,
सकाळ झाली आहे आता जागे व्हा,
चंद्र ताऱ्यांना आता द्या निरोप,
या नवीन दिवसाच्या आनंदात स्वतः हरवून जा.
Happy Saturday Morning.

Shubh Shanivar Marathi
शनिवार ची सुंदर सकाळ झाली,
जीवनाची सुंदर सुरुवात झाली,
शुभेच्छा तुम्हाला आजच्या दिवसाच्या,
ज्यात तुमची प्रार्थना ही सामील झाली.
शुभ शनिवार

Shubh Shanivar Quote In Marathi
जीवन एक सुंदर स्वप्न आहे,
ज्यामध्ये जगण्याची इच्छा असायला हवी.
शुभ शनिवार

Shubh Shanivar Wish In Marathi
जशी झोप येते स्वप्न घेऊन…
तसेच आजची सकाळ येवो,
तुमच्यासाठी खूप सारा आनंद घेऊन.
शुभ शनिवार