Shubh Sakal Saraswati Mata Quote
शुभ सकाळ जय सरस्वती माता
कमळाच्या पुष्पवर विराजमान देवी, देते ज्ञानाचा सागर व
म्हणे अगदी चिखलात कमळ व्हा, आपल्या कृतीतून महान बना.
तुमचा दिवस शुभ राहो.
Saraswati Mata Wish Image
शुभ सकाळ जय सरस्वती माता
माता सरस्वतीच्या कृपेने तुम्ही ज्ञान समृद्ध व्हावे
व तुमचा प्रत्येक क्षण शुभ, सुखद व सुंदर बनो.
Shubh Sakal Jai Saraswati Mata
शुभ सकाळ जय सरस्वती माता
सरस्वतीच्या पूजनाने आपण
ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा.
Shubh Sakal Saraswati Mata Blessings
माता सरस्वती तुम्हाला सदैव शुभ विचार देत राहो व
तिचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो .
शुभ सकाळ तुमचा दिवस शुभ राहो.
Shubh Sakal Saraswati Mata Status
देवी सरस्वतीला प्रार्थना आहे की
तिच्या कृपेने आपणा सर्वांना
सदबुद्धी व शुभ विचार मिलो.
शुभ सकाळ तुमचं दिवस आनंदात जावो.