
Happy Monday Shayari Wish In Marathi
सकाळचा प्रकाश सदैव तुमच्यासोबत असू दे,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खास असू दे,
माझे मन तुझ्यासाठी प्रार्थना करते,
सर्व आनंद तुझ्याबरोबर असू दे.
HAPPY MONDAY

Good Morning Monday Shayari Pic
कुणामध्ये काही कमतरता दिसली,
तर त्याच्याशी एकांतात बोला,
पण प्रत्येक जणामध्ये कमतरता दिसली,
तर मग स्वतःशी एकांतात बोला.
Good Morning Monday

Good Morning Monday Shayari Status
जर पैसे वाया गेले
तर ते पुन्हा कमावता येते,
जर वेळ वाया गेला
तर तो पुन्हा सापडत नाही.
Good Morning Monday

Monday Shayari Good Morning Image
अनेकदा विचार केला,
सोमवारी सुट्टी असावी,
म्हणून नोकरी सोडली,
स्वतःची कंपनी उघडली.
Good Morning Monday

Good Morning Monday Inspirational Shayari
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग.
Good Morning Monday

Good Morning Monday Inspiring Shayari
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
Good Morning Monday

Good Morning Monday Motivational Shayari
आज स्वप्न पाहिले
तर उद्या ते खर होईल,
आज जर समस्या आहे
तर उद्या ती सोडवली जाईल,
आज जर हरत आहात
तर उद्या यशस्वी पण व्हाल.
Good Morning Monday

Good Morning Monday Shayari Image
जे होऊन गेल ते विसरून तर पहा,
सकाळी न बोलता हसून तर पहा,
जीवनातील प्रत्येक आव्हाने सोपी होतील,
हृदयात तुमच्या आशेचा दिवा लावून पहा.
Good Morning Monday

Good Morning Monday Shayari In Marathi
जेव्हा पावले थकतात,
तेव्हा धैर्य साथ देते,
जेव्हा सर्वजण पाठ फिरवतात,
तेव्हा देव साथ देतो.
Good Morning Monday

Good Morning Monday Shayari
जर सकाळची सुरुवात
देवाच्या नावाने होईल,
तर संपूर्ण दिवसात
मनाला आराम मिळेल.
Good Morning Monday

Good Morning Monday Marathi Shayari
आयुष्यात आव्हानांची वाट पाहत आहे,
इतरांबद्दल आदर आणि प्रेम आहे,
सर्व संकटांशी लढण्यास तयार आहे,
आठवड्याचा पहिला दिवस सोमवार आहे.
Good Morning Monday