
Good Morning Hanuman Marathi Status Pic
जय श्री राम जय श्री हनुमान
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो…
शुभ सकाळ

Good Morning Hanuman Images In Marathi
शुभ सकाळ
अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम…
जय श्री राम जय श्री हनुमान

Good Morning Hanuman Marathi Message Photo
प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त
श्री हनुमान यांना माझा नमस्कार
शुभ सकाळ

Shubh Mangalwar Hanuman Quote
विश्व बनवणाऱ्याला ईश्वर म्हणतात आणि संकटापासून तारणाऱ्याला हनुमान म्हणतात.
शुभ मंगलवार

Good Morning Hanuman Quote
गुड मॉर्निंग जय श्री हनुमान
देवाचे भक्त असणे याचा अर्थ असा नाही की
तुम्ही कधी ही पडणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही
पडल तेव्हा देव तुमची काळजी घेईल.

Shubh Sakal Hanuman And Shanidev Image
शुभ सकाळ
आपला दिवस शुभ व मंगलमय असो.
श्री हनुमान व श्री शनिदेव च्या कृपेने आपली सर्व मनोकामना पूर्ण होवो।
जय श्री हनुमान जी
जय श्री शनिदेव जी

Good Morning Bajrangbali Chi Jai

Good Morning Hanuman Mantra

Good Morning Pavan Putra Hanuman Chi Jai

Good Morning Sakal Cha Ram Ram

Shubh Sakal Bajarang Bali