Good Morning Durga Mata Image In Marathi
शुभ सकाळ जय दुर्गा माता
माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
Good Morning Durga Mata Quote In Marathi
शुभ सकाळ जय दुर्गा माता
प्रत्येक युगात ऋषीमुनी नेहमी देतात हा उपदेश,
जो मनापासून माँ दुर्गेचे ध्यान करेल, त्याचे संकट दूर होतील.
Good Morning Durga Mata Wish In Marathi
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी
आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना.
शुभ सकाळ जय दुर्गा माता
Good Morning Durga Mata Wishes In Marathi
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव,
नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि
आजचा दिवस तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना.
शुभ सकाळ जय दुर्गा माता
Good Morning Durga Mata In Marathi
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
शुभ सकाळ जय दुर्गा माता
Shubh Sakal Jai Durga Mata In Marathi
देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो.
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच देवीकडे प्रार्थना.
शुभ सकाळ जय दुर्गा माता
Shubh Sakal Jai Durga Mata Wish
अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
शुभ सकाळ जय दुर्गा माता