
Happy Wednesday Marathi Wish
ही सकाळ जितकी सुंदर आहे तेवढा सुंदर तुमचा प्रत्येक क्षण होऊन दे,
जेवढा पण आनंद आज तुमच्याजवळ आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद जीवनी येऊ दे.
Happy Wednesday

Happy Wednesday Wish In Marathi
नवी उषा, नवी प्रभात
सूर्याची किरणे व वाऱ्याची साथ,
शुभेच्छा तुम्हा या सकाळ च्या खास.
Happy Wednesday

Happy Wednesday Marathi Image
प्रयत्न असेल तर जग भेटायला उत्सुक राहते,
जीवन अटीवर नाही तर उत्साहावर चालते.
Happy Wednesday

Happy Wednesday Marathi Status
गुरूच्या करुणेचा ज्या-ज्यावेळी उल्लेख होतो,
आम्ही आम्हाला खूप नशीबवान समजतो.
Happy Wednesday

Happy Wednesday Status In Marathi
मी माझ्या आयुष्यात वेळोवेळी अयशस्वी झालो आहे,
आणि म्हणूनच मी आज यशस्वी आहे.
Happy Wednesday

Happy Wednesday Suprabhat
मातीचा माठ व कुटुंबाची किंमत,
फक्त फक्तबनवणाऱ्या लाच कळते.
तोडनार्याला नाही.
बुधवार ची सुप्रभात
Happy Wednesday