Good Morning First Love Shayari In Marathi
आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे,
पहिल वहिल प्रेम असत,
हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार,
मोत्यासारख दव असत…
गुड मॉर्निंग
Good Morning Life Shayari In Marathi
आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला
ओढ लावणारअसावं…
गुड मॉर्निंग
Good Morning Life Shayari Marathi Status
ना कुणाच्या अभावाने जगतो,
ना कुणाच्या प्रभावाने जगतो,
अरे जिंदगी अपनी है, बस,
आम्ही आमच्या स्वभावाने जगतो……..!!
गुड मॉर्निंग
Good Morning Life Shayari Marathi
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे,
पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!
गुड मॉर्निंग