Good Morning Wish Image
तुमच्या सुंदर हास्याला कुणाचीही नजर न लागो,
तुमच्या जीवनी तुमची अमर्यादित प्रगती होवो.
Good Morning
Good Morning Marathi Wishes
आजचा दिवस तुमचा शुभ होवो,
तुमच्या जीवनात नेहमी आनंदच आनंद येवो. गुड मॉर्निंग
Good Morning Blessing In Marathi
परमेश्वराकडे हीच इच्छा आहे आमची की तो तुमची सारी इच्छा पूर्ण करो,
तुम्हाला तुमच्या सगळ्या दुःखातून मुक्त करो.- Good Morning
Good Morning Marathi Wish Image
गुड मॉर्निंग
नेहमी आनंदी रहा, जे प्राप्त झाले, ते पुरेसे आहे.
आपला प्रत्येक क्षण शुभ, सुंदर आणि आनंदाने भरला जावो.
Good Morning Marathi Wish
उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी….
सा-या मनीच्या
तुमच्या इच्छा पुर्ण कण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच
जीवनात यावी……
तुमच्या प्रसन्न चित्ताने ती
खुलुन यावी..
आजचा हा दिवस तुम्हांला
खुप खुप आनंदाचा जावो..
शुभ सकाळ
Good Morning Wish In Marathi
गुड मॉर्निंग
आजची सकाळ तुमच्या आयुष्यात परत कधी येणार नाही, म्हणून उठा आणि दिवसाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या!
आपला दिवस चांगला जावो.
Good Morning Shayari Wish In Marathi
गुड मॉर्निंग
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…
Good Morning Marathi Shayari Wish
गुड मॉर्निंग
फुलाप्रमाणे दरवळत राहा, तार्यांप्रमाणे चमकत राहा,
नशिबाने मिळालेल्या जीवनात हसत आणि हसवत राहा.
Good Morning Marathi Wish Shayari
उमललेल्या फुलांप्रमाणे ओठांवर हसू असो,
जीवनात दुःख नसोत, असहायता नसोत.
आयुष्याच्या या प्रवासात कायम आनंदात रहा,
आपण जिथे राहोत तिथे आनंदच असो.
तुमच्याशी आमचे गोड नाते हीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे.
गुड मॉर्निंग