
Beautiful Good Morning Marathi Message
सुंदर सकाळच्या सुंदर नमस्कार.
हे देवा!
रात्र सुखाची निघून गेली आणि दिवस उजाडला आहे,
माझ्या शब्दांने, माझ्या मनानें, माझ्या डोळ्याने, माझ्या हाताने कुणाचं वाईट होऊ नये.
आनंदी आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा.

Good Morning Sweet Message In Marathi
शुभ सकाळ
नेहमीच त्यांच्याजवळ राहू नका, जे तुम्हाला
आनंदी करतात,
कधी त्यांच्या जवळ पण जा
जे आपल्याशिवाय आनंदी राहू शकत नाही.
तुमच्याशी असलेले आमचे गोड नाते आमची सर्वात मोठी संपत्ती आहे.

Happy Morning Marathi Message
तुम्ही जेवढा आनंद दुसर्यांना वाटला, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.
शुभ सकाळ

Good Morning Message In Marathi
स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपलं होईल
अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल
माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल
शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल
||शुभ सकाळ ||

Good Morning Life Message In Marathi
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…
गेलेले दिवस परत येत नाहीत
आणि येणारे दिवस कसे येणार
हे सांगता येत नाही
म्हणूनच आयुष्य हसत जगा
शुभ सकाळ

Good Morning Marathi Message
घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण
जग एक बाजार आहे …
परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण
तिथे एक कुटुंब आहे.
शुभ सकाळ

Suprabhat Marathi Message
जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका
जी जगासाठी सुंदर असू शकेल
परंतु अशा व्यक्तीशी करा जी
तुमचं जग सुंदर करून टाकेल
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुप्रभात

Shubh Sakal Marathi Message
जर कधी कोणी तुमच मन तोडल
तर निराश होउ नका कारण
हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!
शुभ सकाळ

Good Morning Marathi Inspiration
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
जर तुम्हाला आयुष्यामध्ये
खूप संघर्षकरावा लागत असेल ,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी
फक्त त्यांनाच देतो ,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते…!

Good Morning Marathi Message For Whatsapp
चुकीचा रस्ता, चुकीची मानस..
वाईट परिस्थिति, वाईट अनुभव,
हे अत्यंत गरजेचे आहे..
कारण..
यांच्यामुळे आपल्याला कळतं की
आपल्यासाठी नक्की
काय आणि कोण योग्य आहे.!!
शुभ सकाळ

Good Morning Message For Whatsapp
कष्ट’ आणि ‘मेहनत’
ऐवढ्या शांतपणे करायचं की,
आवाज फक्त आपल्या
‘यशाचाच’ घुमला पाहिजे..
||शुभ सकाळ||

Shubh Sakal Message In Marathi
शुभ सकाळ शुभ दिन
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणसं हवीत
कारण, ओळख ही⚘
क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
भलेही प्रगती
थोडी कमी झाली तरी चालेल..
पण माझ्यापासून
कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.