Good Morning Aayushay Quote
गुड मॉर्निंग
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
‘रामाचा आचार’, ‘कृष्णाचा विचार’ आणि
‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे..
Good Morning Marathi Inspirational Quote
गुड मॉर्निंग
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणसं हवीत
कारण,ओळख ह
क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
भलेही प्रगती
थोडी कमी झाली तरी चालेल..
पण माझ्यापासून
कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.
Good Morning Marathi Inspiring Status
गुड मॉर्निंग
नाही कुणाचे फेकलेले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे,
मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे,
हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही,
मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.”
Blue Campanulas And White Lily Isolated Over White
गुड मॉर्निंग
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!”
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते…”
“माझ्या मुळे तुम्ही नाही” तर”तुमच्या मुळे मी आहे..”ही वृत्ती ठेवा
बघा किती माणसें तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलंतर जेवणच् जात नाही … !
Good Morning Marathi Quote
गुड मॉर्निंग
ध्येय असे पाहिजे की
ज्या दिवशी तुम्ही हराल
त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा चर्चा
तुमची झाली पाहिजे..!!
Good Morning Quote In Marathi
गुड मॉर्निंग
स्वतासाठी सुंदर घर करणे
हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…