Good Morning Butterfly Marathi Image
सुख हे फुलपाखरा सारखे असते,
पाठलाग केला तर उडुन जात,
बळजबरी केली तर मरून जात,
निरपक्ष:पणे काम करत राहील.
तर…..
अलगद येउन मनगटा वर येउन बसते…..
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Marathi Massage
“कोळी
सारखे गोंधळ करू नका,
तुम्ही दुखाच्या ताण तणावात,
फुलपाखरा सारखे रंग उधळा
हसून या दुनियेत.”
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Marathi Status Image
“फुलपाखरू सारखी मी आहे,
आणि मला रंगीबेरंगी
स्वप्नांमध्ये जगायला आवडते. ”
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Marathi Thought Image
“फुलपाखरू देखील म्हणत असेल,
का झाले तुझे आयुष्य बेरंग
या जीवनात भर नवीन आनंदाचे रंग.”
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Quote Marathi Image
“जेव्हा फुलपाखरूला वाटते,
की त्याचे संपूर्ण आयुष्य
येथे समाप्त होत आहे,
पण तिथून त्याचे
नवीन जीवन सुरू होते. ”
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Marathi Quote Image
गुड मॉर्निंग
“अळीला जेव्हा वाटत कि आता आयुष्य संपलय तेव्हा तीच रुपांतर एका सुंदर फुलपाखरात होते.”
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Marathi Quote
“फुलपाखरू बनण्यासाठी थोडा तरी वेळ काढा.”
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Marathi Status
“आयुष्यात तेवढा बदल तर आवश्यक आहे, जेवढा फुलपाखरात होतो.”
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Marathi Thought
“फुलपाखरू महिने मोजत नाही मात्र क्षण मोजतात आणि त्यांना पुरेसा वेळ असतो.” -रवींद्रनाथ टागोर
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Quote In Marathi
“फुलपाखरासारखे मन असते माणसाचे, विविध रंगाच.. विविध ढंगाच..विविध अंगाच..”
गुड मॉर्निंग
Good Morning Butterfly Thought In Marathi
“कोणती फुल टाळायची ते फुलपाखरांना पण कळत.” -व.पु.काळे
गुड मॉर्निंग