Good Morning Friendship Quotes in Marathi

Good Morning Maitri Shayari

Good Morning Maitri Shayari


निशब्द भावनेला स्पर्शाची साथ
हळव्या मनाला आसवांची साथ
उधाण आनंदाला हास्याची साथ
तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ
गुड मॉर्निंग

Good Morning Changli Maitri

Good Morning Changli Maitri


चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे
फार काळजी पूर्वक जपायची असते.
गुड मॉर्निंग

Good Morning Friendship Quote In Marathi

Good Morning Friendship Quote In Marathi


जगावे असे कि मारणे अवघड होईल,
हसावे असे कि रडणे अवघड होईल,
कुणाशीही मैत्री करणे सोप्पे होईल,
पण मैत्री टिकवावी अशी कि
तोडणे अवघड होईल.
गुड मॉर्निंग

Good Morning Maitri Charoli

Good Morning Maitri Charoli


“मैत्री असावी मना-मनाची”,
“मैत्री असावी जन्मो -जन्माची”
“मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची”
“अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी…”.
गुड मॉर्निंग

Good Morning Maitri Quote

Good Morning Maitri Quote


चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे
फार काळजी पूर्वक जपायची असते.
गुड मॉर्निंग

Good Morning Krishna Sudama Maitri

Good Morning Krishna Sudama Maitri


आपली मैत्री अशी असावी
कृष्ण-सुदामा या नात्याप्रमाणे
मित्र-प्रेमालाही उपमा देताना
शब्दही तोकडे पडावे
अशी आपली मैत्री असावी!!
अशी आपली मैत्री असावी!!
मित्रबंधनाच्या माळेतील एक मणी
गुड मॉर्निंग मित्रा

Good Morning Friends Quote In Marathi

Good Morning Friends Quote In Marathi


मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
गुड मॉर्निंग

Good Morning Maitri Shayari Image

Good Morning Maitri Shayari Image


तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु
उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान…
गुड मॉर्निंग

Good Morning Maitri Charoli Image

Good Morning Maitri Charoli Image


“मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो…
गुड मॉर्निंग

Good Morning Friendship Quote Image

Good Morning Friendship Quote Image


मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों क्षणी आठवेल अशी करा!!!!
गुड मॉर्निंग

Shubh Sakal Maitri Charoli

Shubh Sakal Maitri Charoli


“मैत्री”ना सजवायची असते ना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.
गुड मॉर्निंग

More Entries

  • Beautiful Heart Touching Morning Quotes In Marathi
  • Best Morning Quotes On Karma In Marathi
  • Good Morning Life Quotes Images In Marathi
  • Inspirational Good Morning Messages In Marathi
  • Good Morning Family Quotes in Marathi
  • Good Morning Marathi Thoughts Images
  • Good Morning Marathi Inspirational Quotes
  • Good Morning Childhood Status In Marathi
  • Good Morning God Quotes Images in Marathi ( गुड मॉर्निंग देवाविषयी सुंदर कोट्स, थॉट आणि स्टेटस् )
  • Good Morning Marathi Quotes Images

Leave a comment

Recently Added