
Shubh Sakal Aasha Sodaychi Naste
आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. .
अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं..
शुभ सकाळ

Shubh Sakal Quote Image
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही,
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
शुभ सकाळ

Shubh Sakal Whatsapp Suvichar
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही.,
सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे असतो
याला अधिक महत्त्व आहे.
शुभ सकाळ

Shubh Sakal Love Quote
प्रेम म्हणजे, समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार ,
आणि निभावलं तर जीवन.
शुभ सकाळ

Shubh Sakal Aayushya Suvichar
शुभ सकाळ
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावच” ठरवतो.

Shubh Sakal Aathvan Suvichar
शुभ सकाळ
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.

Shubh Sakal Nati Suvichar
शुभ सकाळ
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

Shubh Sakal Marathi Suvichar
शुभ सकाळ
पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. .
त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची.,
आनंदाची वाट सापडते.

Shubh Sakal Best Quote
शुभ सकाळ
“चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. ,
यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”

Shubh Sakal Alone Suvichar
शुभ सकाळ
जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले, कारण,
“समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा, आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”.

Shubh Sakal Whatsapp Quote
शुभ सकाळ
जर तुमचे डोळे चांगले असतील तर
तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर.,
हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.